Entertainment is a form of activity that holds the attention and interest of an audience, or gives pleasure and delight. |
मनोरंजन ही अशी क्रिया आहे जी प्रेक्षकांचे लक्ष आणि चित्त वेधून घेते किंवा आनंद देते व रिझवते. |
It can be an idea or a task, but is more likely to be one of the activities or events that have developed over thousands of years specifically for the purpose of keeping an audience's attention. |
ते एखादी कल्पना किंवा कार्य असू शकते, पण प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देश्याने, हजारो वर्षांपूर्वी विकसित केलेल्या उपक्रमांचा किंवा घटनांचा ते भाग असण्याची शक्यता जास्त आहे. |
Although people's attention is held by different things, because individuals have different preferences in entertainment, most forms are recognizable and familiar. |
जरी लोकांचे लक्ष वेगवेगळ्या गोष्टींनी वेधले जाऊ शकते कारण मनोरंजनाच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तिची आवड वेगळी असते, तरी मनोरंजनाची बहुतांश रुपे ओळखीची आणि परिचित आहेत. |
Storytelling, music, drama, dance, and different kinds of performance exist in all cultures, were supported in royal courts, developed into sophisticated forms and over time became available to all citizens. |
प्रत्येक संस्कृतीत आढळणार्या आणि राजमान्य अशा कथाकथन, संगीत, नाटक, नृत्य आणि इतर विविध प्रकारच्या प्रयोगांना अत्याधुनिक रुपात विकसित करण्यात आले आणि हे प्रयोग कालांतराने जनतेसाठी उपलब्ध झाले. |
The process has been accelerated in modern times by an entertainment industry which records and sells entertainment products. |
आधुनिक काळात ही प्रक्रिया झपाट्याने होत आहे. मनोरंजन क्षेत्र, जे करमणूक प्रधान गोष्टींचे ध्वनिमुद्रण आणि विक्री करते, ते या प्रक्रियेस हातभार लावत आहे. |
Entertainment evolves and can be adapted to suit any scale, ranging from an individual who chooses a private entertainment from a now enormous array of pre-recorded products; to a banquet adapted for two; to any size or type of party, with appropriate music and dance; to performances intended for thousands; and even for a global audience. |
मनोरंजन विकसित होते आणि कुठल्याही प्रमाणास पात्र ठरण्यासाठी त्यात फेरफार केले जाऊ शकतात, अगदी जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक करमणूकीकरिता सध्या उपलब्ध असलेल्या प्रचंड संग्रहातील एखाद्या पूर्व ध्वनिमुद्रित उत्पादनाची निवड करते तेंव्हा; ते दोघांसाठी अायोजित केलेल्या औपचारिक मेजवानी पर्यंत; ते कोणत्याही अाकारा किंवा प्रकाराच्या समारंभा करिता, योग्य संगीत आणि नृत्या सहित; ते हजारोंसाठी केलेले प्रयोगांपर्यंत; अगदी जागतिक प्रेक्षकांकरिता देखील. |
The experience of being entertained has come to be strongly associated with amusement, so that one common understanding of the idea is fun and laughter, although many entertainments have a serious purpose. |
करमणूक होणे या अनुभवाचा संबंध वेळ मजेत व अानंदात घालवण्याशी प्रबळपणे जोेडला जातो, जेणेकरुन या कल्पनेचा सर्वसाधारण समज गंमत आणि हशा अाहे, जरी बर-याच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा उद्देश्य गंभीर असतो. |
This may be the case in the various forms of ceremony, celebration, religious festival, or satire for example. |
उदाहणार्थ समारंभ, उत्सव, धार्मिक सण किंवा उपहास यांच्याा विविध रुपांच्या बाबतीत हे लागू होेते. |
Hence, there is the possibility that what appears as entertainment may also be a means of achieving insight or intellectual growth. |
म्हणूनच जे मनोरंजन म्हणून समोर येते, ते मर्मज्ञान प्राप्त करण्याचे किंवा बौध्दिक वाढीचे साधन होण्याची सुध्दा शक्यता आहे. |